Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Property news of Mumbai and Pune in Marathi
बिल्डर पळाला तर; घर सरकार देणार
प्रॉपर्टीविषयक बातम्या
Friday, 07 June 2013 03:48

बिल्डर पळाला तर; घर सरकार देणार


Maharashtra Times |6 June 2013
संदीप प्रधान , मुंबई
गृहनिर्माण प्रकल्प अर्धवट सोडून बिल्डर पळून गेल्याचे प्रकार नवे नाहीत. अशा घटनांमध्ये भरडल्या जाणाऱ्यांची अवस्था ' ना घर का , ना घाट का ' अशीच होते. मात्र , अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट विधेयकात महत्त्वाची तरतूद केली असून बिल्डरने अर्धवट सोडलेला गृहप्रकल्प पूर्ण करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची राहणार आहे. घर घेणाऱ्यांना या तरतुदीमुळे मोठा दिलासा मिळणार असला तरी राज्य सरकारचे मात्र त्यामुळे धाबे दणाणले आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla