Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मनोरंजन वृत्त
'नवा गडी नवं राज्य' आता होणार 'टाइम प्लिज'
मनोरंजन वृत्त
Friday, 07 June 2013 05:06

'नवा गडी नवं राज्य' आता होणार 'टाइम प्लिज'

Loksatta |June 2013

एखाद्या यशस्वी नाटकावर चित्रपट तयार करण्याचा मोह अनेकांना होतो. 'लोच्या झाला रे' या नाटकावरून 'खोखो' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर आता पुढील महिन्यात आणखी एका धम्माल यशस्वी नाटकावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. क्षितीज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित 'नवा गडी नवं राज्य' या यशस्वी नाटकाच्या कथेवर बेतलेला 'टाइम प्लिज - लव्हस्टोरी.

Read more...
 
मराठी चित्रपटांचा तीन तिघाडा..
मनोरंजन वृत्त
Friday, 07 June 2013 05:02

मराठी चित्रपटांचा तीन तिघाडा..

Loksatta |7 June 2013

एकाच दिवशी दोन किंवा त्यापेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित करून एकमेकांचा कपाळमोक्ष करण्याची मराठी निर्मात्यांची जुनी खोड अनेकदा धडा घेऊनही अजूनही मोडलेली नाही. अगदी दीड महिन्यांपूर्वी एकाच दिवशी पाच चित्रपटांनी 'डोके आपटून' घेतल्यानंतर आता येत्या शुक्रवारी पुन्हा तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 'पावर', 'भुताचा हनिमून' आणि 'झपाटलेला-२' हे तीन चित्रपट एकत्र प्रदर्शित होत असल्याने मराठी चित्रपटांचा 'तीन तिघाडा, काम बिघाडा' होण्याची शक्यता आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla