Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
सेंट माइकेल चर्च (माहीम) /St. Michael’s Church,Mumbai
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

सेंट माइकेल चर्च (माहीम)

सेंट माइकेल चर्च हे १६व्या शतकात बांधलेले मुंबईतील सर्वात जुन्या व महत्वाच्या चर्चपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर बुधवारी येथे प्रेयरसाठी विविध पंथाचे, धर्माचे लोक येतात. येथे इंग्रजी,हिंदी,मराठी,कोकणी,तमिळ इत्यादी भाषांमध्ये सेवा/ प्रार्थना होतात. चर्चच्या बाहेरील स्टॉलवर वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या विकत मिळतात. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून लोक देवीला ह्या मेणबत्त्या अर्पण करतात.
कुठे- माहीम डेपोच्या समोर, लेडी जमशेदजी रोड, माहीम कोझवे. माहीम.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla