Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
सेंट अँड्रुज चर्च /St. Andrew's Church Bandra Mumbai
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

सेंट अँड्रुज चर्च

सेंट अँड्रुज चर्च हे मुंबईतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक चर्च आहे. १५७५ मध्ये पोर्तुगीज मिशनरींच्या फादर मॅन्युअल गोम्स यांनी बांधले. चर्चचा क्रॉस हा एकाच दगडापासून बनवण्यात आला आहे. तो १८७० साली लावण्यात आला. २००३ साली या चर्चमधील वस्तूंना जसे फर्निचर, पेंटिंग्स आणि शिल्पे इत्यादी वस्तूंना ऐतिहासिक म्हणून घोषित करण्यात आले. या चर्च मध्ये लोकांसाठी एक छोटेसे संग्रहालय देखील आहे.
पत्ता- हिल रोडच्या टोकाशी, बांद्रा बँडस्टॅंड, बांद्रा (वेस्ट).
प्राथनेची वेळ- सोमवार ते शनिवार सकाळी ६, ७,८ संध्याकाळी- ७.३०
रविवार - सकाळी ६, ७, ८, ९.३० संध्याकाळी ५ आणि ६.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla