Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
सुरज वॉटर पार्क
Amusement Parks in Mumbai

सुरज वॉटर पार्क

सुरज वॉटर पार्क हे असे पार्क आहे कि त्यातील तयार केलेल्या लेण्या या लिम्का बुक मध्ये नोंद झाली आहे. मानवनिर्मित तयार केलेल्या या लेण्या एक सुंदर कलाकृतीचा नमुना आहे. फायबर आणि काच यांपासून तयार केलेल्या या लेण्या White Water West Industries of Canada यांनी तर केल्या आहेत. आधुनिक आणि पारंपारिक पद्धतींचा वापर हा येथील खेळणा-या प्रत्येक गोष्टींमधून दिसून येतो. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी ‘शिव गंगा’ या राइड ची निर्मिती केलेली दिसून येते. सुरज वॉटर पार्क मध्ये फायबर लेणी, शिव गंगा, हर हर गंगे, रेनबो स्लाईड, उलट पलट, लबक-झबक-मटक स्लाईड अशा अनेक गोष्टी खेळता येणार आहेत. या पार्कमधील Museum Antique Locks या म्युझियममध्ये प्राचीनकालीन Locks पाहता येणार आहे. १७ एकर मध्ये वसलेले हे पार्क ठाणे पासून ८ किमी तर बोरिवली पासून १५ किमी अंतरावर आहे. तुम्ही या पार्कला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत भेट देऊ शकता.

 -प्रसाद शिंदे 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla