Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
कोकण रेल्वेच्या वेळेत बदल
विशेष बातम्या

कोकण रेल्वेच्या वेळेत बदल

Maharashtra Times | June 05, 2013

पावसाळ्यासाठीची उपाययोजना

दरवर्षी कोकणात कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे यंदाही कोकण रेल्वेने पावसाळ्यात १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे . या कालावधीत मेल / एक्स्प्रेस पूर्वनियोजित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास अगोदर सुटणार आहेत . नवे वेळापत्रक १० जूनपासून अंमलात येणार आहे .

मेल / एक्स्प्रेस नवीन वेळ

१०१०४ मडगाव - सीएसटी मांडवी एक्स्प्रेस ( मडगाव : स . ८ . ३० वा .)
११००४ सावंतवाडी - दादर राज्यराणी एक्स्प्रेस सायं . ५ . ३० वा .
१२६१७ एर्नाकुलम - निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस स . १० . ४५ वा .
१२६२० मंगलोर - एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस दु . १२ . ५० वा .
१०११२ मडगाव - सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस सायं . ४ . ४५
२२९०७ मडगाव - हापा एक्स्प्रेस स . ७ . १५ वा .
१०२१५ मडगाव - एर्नाकुलम एक्स्प्रेस रा . ९ वा .

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla