Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Tikuji Ni Wadi Fun Resort /टिकुजीनी वाडी
Amusement Parks in Mumbai

टिकूजी नि वाडी फन रिसोर्ट

मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील मानपाडा चितळसार येथे हिरवळीत वसलेले हे मुंबईकरांचे आवडते अम्युसमेंट पार्क आहे. १९८३ साली वसलेले हे पार्क मुंबई शहरापासून ४० किमी अंतरावर वसलेलं आहे. या फन रिसोर्टमध्ये २० एकरामध्ये वॉटर पार्क असून बाकीच्या परिसरात अम्युसमेंट आणि रिसोर्ट आहे. येथील वॉटर पार्क मध्ये लेझी रिव्हर, family and kiddo slides, व्हेव्ह पूल, किड्स पूल असून अम्युसमेंट पार्क मध्ये Giant Wheels, Go-Karts, Bumper Cars, Space Ship, Junior Worm, Whirlwind Chairs, Funny Bunny, Bumping Boats, UFO Cycle, and Coaster अशा थरारक खेळांचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर लहान मुलांसाठी खास डायनासोर वर्ल्ड हि तयार करण्यात आले आहेत. यात विविध डायनासोर यांची माहिती लहान मुलांना मिळणार आहे. टिकूजी नि वाडीमधील वॉटरपार्क हे सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान तर अम्युसमेंट पार्क हे सकाळी ११ ते ७ या वेळेत तर रिसोर्ट हे सकाळी ९ ते ७ या दरम्यान खुले असेल. 

-प्रसाद शिंदे 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla