Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मनोरी , मार्वे बीच Manori Beach Mumbai
मुंबईतील समुद्रकिनारे / Beaches and Coastal sites in Mumba

मनोरी , मार्वे बीच 

मनोरी हे खरतर मुंबच उपनगर. पण त्याला मुंबईच्या शहरीकरणाची बाधा अद्याप झालेली नाही. एकच एक अरुंद डांबरी रस्ता आहे. त्याच्या आजूबाजूला वाड्यांच राज्य. दूरवर पसरलेला मानोरी बीच , त्यावर पहुडलेली व प्रेमाचा अनुभव घेणारी मुंबईची युगुल. थोड पुढे गेल की दूरवर गोराई बेत दिसत. त्याच्या टोकाशी उन्हात न्हाऊन चमकणारा विपश्यना संस्थेचा सोनेरी पागोडा दिसतो. रात्रीच्या अंधारात एस्सेलवर्ल्डची मनोरंजक नगरी दिव्याच्या रोषणाईत झळकते.
मानोरी हे आगरी लोकांच , मच्छिमारांच, आणि किरीस्तवांच गाव. मुख्य धंदा मासेमारीचा , रस्त्यावर फिरताना सुक्या मासळीचा वास नाकात घर करतो आणि गोव्याची आठवण यायला लागते. 
मुंबई महानगरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर , मनोरीने आपल्या साधेपणाने आपल वेगळेपण जपल आहे. 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla