Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मढ आयलंड / madh irland Mumbai
मुंबईतील समुद्रकिनारे / Beaches and Coastal sites in Mumba

मढ आयलंड

मुंबईतील एके काळाचे खास आकर्षण असणारे हे ठिकाण आहे.मुंबईतील लोकवस्ती व गर्दी पासून दूर मालाड येथून हा समुद्रकिनारा जवळ आहे. हा समुद्रकिनारा तुम्हाला फार ओळखीचा वाटेल, कारण पूर्वीपासून या समुद्रकिनार्यावर बऱ्याच चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे. अजूनही येथील बऱ्याच बंगलोमध्ये चित्रीकरण होत असते. शहरापासून थोडे दूर असल्यामुळे येथे पोहोचण्यासाठी थोड वेळ लागतो, परंतु शांत निवांत झाडांच्या गर्दीतून रस्ता तुम्हाला येथे कधी पोहचवतो काळात देखील नाही. बीच वर मध्यभागी तीन धर्माची मंदिरे एकमेकांपासून जवळजवळ बांधली आहेत. येथे मासेमारीही चालते. व येथून अंधेरी वर्सोवा साठी बोटीची सुविधा देखील उपलब्ध आहे. मुंबईत बरेच बीच असले तरी ह्या बीच वर येउन बरे वाटेल एवढे नक्की...

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla