Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
चोर बाजार / Chor Bazar
शॉपिंग इन मुंबई / मुंबईतील मार्केट्स / Shopping markets in mum

चोर बाजार 

दक्षिण मुंबईत वसलेले भेंडी बाजार जवळील चोर बाजार हे जुन्या वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे . मुळात याच नाव शोर बाजार असे आहे मात्र ब्रिटीशांच्या राजवटीत त्याचा उच्चार चोर बाजार असा होऊ लागला आणि तेव्हा पासूनच याला चोर बाजार या नावाने ओळखले जाते. पुढे चोरीचा माल या बाजारात येउन विकला जाऊ लागला.   जुन्या व पुरातन वस्तूंसाठी हे प्रसिद्ध आहे. येथीलच एक मिनी मार्केट नावाच्या दुकानात जुन्या चित्रपटांचे पोस्टर्स विकत मिळतात . राणी विक्टोरियाच्या काळातील फर्निचर आणि गाड्यांचे सुटे भाग देखील येथे मिळतात . मुंबईतील पर्यटकांचे हे एक आकर्षण केंद्र आहे.  असं म्हटलं जातं की जर तुम्ही एखादी वस्तू हरवलीत तर ती तुम्हाला येथे परत मिळेल . 
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla