Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
राजाबाई टॉवर / Rajabai Tower
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

राजाबाई टॉवर

राजाबाई टॉवर हे मुंबईतील एक इमारत आहे. १४३ वर्ष जुनी प्रशस्त इमारत सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून हि वस्तू उभारण्यात आली आहे. या टॉवरच्या बांधकामात बेनेटीयन आणि गोथिक या वास्तूकलेचा मिलाप आढळून येतो. याच्या बांधकामासाठी कुर्ला येथील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगांच्या दगडांचा वापर केलेला आढळून येतो. मुंबईचा राजाबाई टॉवर हा त्या टॉवरवरील घड्याळासाठी, तसेच लोकांना मुंबईचे विहंगम दर्शन घडविण्यासाठी बांधण्यात आला. अशांसारख्या सुंदर व उंच मनोर्‍यामुळे शहरांच्या सौंदर्यात विशेष भर पडत असल्याचे दिसून येते.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla