Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पश्चिम रेल्वे बिल्डींग / Western Railway Building
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

वेस्टर्न रेल्वे बिल्डींग

वेस्टर्न रेल्वे बिल्डींग मुंबईतील इमारत ग्रेट वेस्टर्न बिल्डींग म्हणुन ही ऒळखलि जाते.१७१५ साली हि इमारत बांधुन पूर्ण करण्यात आली.हि इमारत अनेक कामांसाठि वापरण्यात आली. एकेकाळी मुंबईचे गव्हर्नर असलेले विल्यम हॊर्नबे यांचे हे निवासस्थान होते. तसेच भारतीय लष्कराचे कमांडर इन चीफ़ यांचे निवासस्थान म्हणजेच "ऍडमिरल हाऊस" म्हणूनही हि इमारत वापरण्यात आली होती. रस्त्याच्या रुंदिकरणामुळे ह्या इमारतीचा मुख्य पॊर्च काढून टाकण्यात आला. नंतर हि इमारत "ससुन" ह्यांनी "रुस्तमजि जिजीभॉय" यांच्या कडून विकत घेतली. १८८३ मध्ये पुन्हा ह्या इमारतीचे हस्त्तांतरण झाले आणि त्याचे रुपांतर "ग्रेट वेस्टर्न हॉटेल" मध्ये करण्यात आले. सध्याचे मुंबई हायकोर्ट अस्तित्वात येण्यापूर्वी हे मुंबईतील पहिले हायकोर्ट होते. आता या इमारतीत अनेक व्यापारी कार्यालये आहेत.

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla