Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
एन.सी.पी.ए. / N.C.P.A. National Centre for the Performing Arts, Mumbai
Art galleries and Theaters in Mumbai

NCPA ( नेशनल सेंटर फॉर परफोर्मिंग आर्ट्स )

 

हे कला केंद्र सर दोराबजी टाटा ट्रस्ट च्या ४० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आले आहे, ८ जून १९६६ रोजी ह्याला कला संस्थेचा दर्जा देण्यात आला. १९ डिसेंबर १९६९ रोजी इंदिरा गांधी यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले होते. पूर्वी भुलाबाई देसाई रोड वर असलेले हे छोटेसे केंद्र आता नरीमन पॉइण्ट येथे ८ एकर जागेत वसले आहे. NCPA ( नेशनल सेंटर फॉर परफोर्मिंग आर्ट्स ) मध्ये मुख्य ३ थिएटर्स आहेत.

१. ११०९ आसन क्षमतेचे जमशेद जमशेद भाभा थिएटर

२. १०१० आसन क्षमतेचे टाटा थिएटर आणि 

३. ३०० आसन क्षमतेचे प्रायोगिक थिएटर

तर अनेक छोटेखानी कला केंद्र जसे, पिरामल आर्ट ग्यालरी, सेंटर फॉर फोटोग्राफी, एन.एम.वाडिया लायब्ररी,संशोधन केंद्र इत्यादी आहेत. कलेविषयी प्रेम असणाऱ्या सर्वांना ह्याचे सभासदत्व उपलब्ध आहे. दर महिन्याला ४० ते ५० वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन NCPA द्वारे केले जाते.

 

 

 

 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla