Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मुंबई महानगरपालिका बिल्डींग ,बी.एम.सी.कार्यालय / B.M.C. Head Office
Heritage Places in Mumbai / मुंबईतील प्राचीन स्थळे

मुंबई महानगरपालिका बिल्डींग 

बोरीबंदर स्टेशनच्या समोर उभी असलेली मुंबई महानगर पालिकेची ही भव्य वास्तू आहे. ह्या इमारतीचे बांधकाम १८८३ ते १८९३ दरम्यान तेरा लाख रुपये खर्चून करण्यात आले. ह्या इमारतीवर भारतीय पशु, पक्षी, फुले आणि पाने ह्यांचे नक्षीकाम कोरलेले आहे. २३५ फुट उंचीच्या मनोऱ्यावर असलेला घुमट या भव्य इमारतीची शोभा द्विगुणीत करतो. 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla