Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
म्हातारीचा बूट / कमला नेहरू पार्क / Kamala Neharu Park / Old Leady Shoe
मुंबईतील बागा आणि उद्याने /Gardens ,Lakes , Forests

म्हातारीचं बूट

 मुंबईतील मलबार हिल येथील वसलेल्या हँगिंग गार्डन मधील बालकांपासून ते वृध्दांपर्यंतचे आवडते ठिकाण म्हणजे म्हातारीचं बूट. 20 फूट उंच असलेल्या या बूटांतून आपल्याला सा-या मुंबईचे दर्शन घडते. आज इतक्या वर्षापासून म्हातारीचा बूट अजूनही ‘तरुण’ राहिला असून आपल्या अंगाखांद्यावर मुलांना खेऴवित दिमाखात उभा आहे. अशा या म्हातारीच्या बुटात नक्की जा आणि मुंबई दर्शनाचा अनुभव घ्या.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla