Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
नेहरू सायन्स सेंटर / Neharu Science Center
मुंबईतील संग्रहालये / Museums and Learning Space wildlife

नेहरू विज्ञान केंद्र

            विविध वैज्ञानिक चमत्काराचा खजिना म्हणजे नेहरू विज्ञान केंद्र. केवळ शाळकरी मुलानांच नाही तर मोठ्या माणसांनाही माहित नसलेल्या कितीतरी वैज्ञानिक गोष्टी या केंद्रात पाहायला मिळतात. अगदी विजेचा शोध कोणी लावला इथपासून ते झाडावरचे फळ जमिनीवर का पडते असे अनेक प्रश्नाचे सोप्या भाषेत उत्तर मिळते. सुरुवातीला या केंद्रात प्रवेश केल्यावर डायनासोर, प्राचीन हत्ती यांची व इतर जुने जीवजंतूंची माहिती आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय नाक, कान, स्पर्श यांच्या वापराचे काही खेळ, वेर्चुअल लाटा अश्या विविध खेळांची एक वेगळीच रचना पाहता येते. आगगाडी, विमान, विमानवाहू नौका, विविध गाड्या यांची जुनी मॉडेल्सही येथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर वैज्ञानिक जिज्ञासा पूर्ण करणारी अनेक उपकरणे असून आपल्याला अणुविभागही पाहता येतो. त्याचबरोबर या केंद्रामध्ये सायन्स फॉर चिल्ड्रेन, प्रवास इतिहासाचा, प्रकाश, ध्वनी, विमाने आणि अंतराळयाने असे विविध विभाग असून प्रत्येक विभागात त्या-त्या विषयातील मुलभूत तत्वे, माहिती व प्रत्याशिके मांडली आहेत.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla