Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मुंबादेवी मंदिर / Mumbadevi Temple
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

मुंबादेवी

मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच 'मुंबादेवी'च्या नावाने मुंबापुरीला 'मुंबई' नाव मिळाले.
आज ज्या ठिकाणी सीएसटी स्थानक उभे आहे, त्या ठिकाणी मुंबादेवी मातेचे मंदिर एका कुटी स्वरूपात होते. मात्र 1737 साली रेल्वेच्याप्रस्तावामुळे झवेरी बाजार या ठिकाणी तिची पुनर्स्थापना करण्यात आली. इथल्या मूळ नागरिकांची, म्हणजे कोळ्यांची ही देवी आहे.
आज मंदिराचे रूप पालटले असले, तरी नवसाला पावणारी देवी म्हणूनच मुंबादेवी ओळखली जाते. या मंदिराचा जिर्नोध्दार जरी झाला असला तरी या मंदिराचे पुराण अवशेष अजून शाबूत आहे. या मंदिराच्या आवारात पारंपारिक पध्दतीने लग्ने लावली लावली जातात. येथे जाण्यासाठी मस्जिद स्टेशनवरुन 15 मिनिटांचा पायी रस्ता असून शेअर टॅक्सी ही उपलब्ध आहे..

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla