Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
वाळकेश्वर जैन मंदिर / walkeshwar Mandir
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

वाळकेश्वर जैन मंदिर

१९०४ साली बांधले गेलेले हे जैन मंदिर मुंबईतील प्रसिध्द जैन मंदिरांपैकी एक आहे. भगवान आदिश्वर उर्फ ऋषभदेव यांना समर्पित असलेल्या या मंदिरात हजारो जैन भाविक दर्शनासाठी येतात. अत्यंत भव्य अशा मंदिरात भगवान आदिनाथांच्या मूर्तीबरोबरच इतर तीर्थांकाराच्या मूर्ती व शास्त्रावचने चित्रस्वरूपात आहेत. बाहेरील बाजूस श्री. घंटाकरन महावीर यांचे मंदिर असून त्यांची आराधना केल्यावर सर्व प्रकारच्या अडचणींपासून संरक्षण मिळते असे म्हणतात.
पत्ता - मलबार हिल, वाळकेश्वर, हंगिंग गार्डनच्या बाजूला.
जवळचे स्थानक- ग्रांट रोड

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla