Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पोर्तुगीज चर्च दादर / Portuguese church dadar
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

पोर्तुगीज चर्च दादर

मुंबईकरांसाठी पोर्तुगीज चर्च या नावाने प्रसिध्द असलेले चर्च म्हणजे अवर लेडी ऑफ सॅलवेशन चर्च. हे चर्च १९७० मध्ये आर्किटेक्ट चार्ल्स कोरेया याने बांधले होते. चर्चच्या गेट जवळचा क्रॉस हा जवळजवळ ३०० वर्ष जुना आहे. माहीम बेटांवर वसलेल्या इस्ट इंडियन समाजासाठी हे स्थळ कित्येक वर्ष प्राथनास्थळ म्हणून कार्यरत आहे.

पत्ता- प्रबोधनकार ठाकरे चौक, गोखले रोड, दादर (पश्चिम)
प्राथनेची वेळ - सोम ते शनि - सकाळी ६, ६.४५ आणि ७ संध्याकाळी ७ वाजता
रविवार- सकाळी ६.३०, ८, ९ आणि १० वाजता संध्याकाळी ५.४५ आणि ७ वाजता

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla