Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
जुहु बीच विलेपार्ले मुंबई/Juhu Beach VileParle Mumbai
मुंबईतील समुद्रकिनारे / Beaches and Coastal sites in Mumba

जुहु बीच विलेपार्ले मुंबई 

जुहू चौपाटी-
मुंबई उपनगरातील सुंदर आणि स्वच्छ असा हा समुद्रकिनारा आहे. मरीन ड्राइव्ह चौपाटीसारखेच जुहू चौपाटी येथे अनेक अन्नपदार्थचे स्टोल्स आहेत. हे ठिकाण लहान मुलांना आणण्यासाठी सुंदर आहे जेथे करमणूक, उद्यान, खेळाचे मैदान यांची दुहेरी पर्वणी आहे. मुंबईच्या प्रसिद्ध अन्नपदार्थांपैकी पाणीपुरी, पावभाजी आणि भेलपुरीचे मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता बर्फाच्या गोळ्याची खूप दुकाने आहेत. येथील स्थानिक लोक सूर्यास्त पहाण्यासाठी येथे येतात. जुहू चौपाटीला जाण्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूझ या दोन्ही स्थानकावरून जाऊ शकतो. मुंबईला भेट देणारे पर्यटक या किना-याला नक्कीच भेट देतात.

-प्रसाद शिंदे 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla