Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
पवई लेक मुंबई /Powai lake mumbai
मुंबईतील बागा आणि उद्याने /Gardens ,Lakes , Forests

पवई तलाव.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी हा सर्वात प्रसिद्ध तलाव आणि मुंबईतील एक निसर्गरम्य ठिकाण. या तलावातून मुंबईतील काही भागात पानिपुर्रवठा केला जातो. तलावाच्या बाजूलाच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.हा राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असल्यामुळे याच्या एका बाजूला हिरवीगार झाडे व एक टेकडी आहे ज्याचे रुपांतर आता 'आंबेडकर उद्यान' असे करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या बाजूला सरकारने बसण्यासाठी लांबलचक कट्टा व चालण्यासाठी पदपथाची सोय केली आहे. सर्व वयोगटातील लोक येथे येतात. मुंबईत अशी निसर्गरम्य व शांत ठिकाणे फार कमी मिळतील.एखादी संध्याकाळ तलावाच्या काठी घालवायची असेल तर हि जागा केंव्हाही उत्तम.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla