Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
वॉटर किंग्डम मुंबई /Water Kingdom Mumbai
Amusement Parks in Mumbai

वॉटर किंग्डम

हे एस्सेल वर्ल्ड प्रमाणेच व त्याला लागुनच असलेले भारतातील सर्वात मोठे वॉटर पार्क आहे. ज्यात छोट्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वॉटर राइद्स आहेत. adventure amezonia हि अशीच एक ७ माजली उंच राईड आहे. ज्यातून तुम्ही तशी ४० च्या वेगाने वाकडे तिकडे होऊन धापकन पाण्यात आदळता. याशिवाय eliphant सफारी rock n roll, surfent safari अशा काळजाचा ठोका चुकविणाऱ्या वॉटर राइद्स आहेत.

 

अशा प्रकारच्या वॉटर पार्क मध्ये व्हेव पूल हे खास आकर्षण असते.व्हेव पूल म्हणजे समुद्रासारखा एक पूल असतो ज्यात सुरुवातीला गुडघाभर पाणी असते. व जसजसे आपण आत जातो तसतसे ते समुद्राप्रमाणे खोल होत जाते. यात कृत्रिम रित्या लाटा तयार केल्या जातात ज्यामुळे आपण प्रत्यक्ष समुद्रातच असल्यासारखे वाटते.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla