Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
एस्सेल वर्ड मुंबई /Essel World Mumbai
Amusement Parks in Mumbai

एस्सेल वर्ल्ड

एस्सेल वर्ल्ड हे मुंबईतले किंबहुना भारतातले सर्वात मोठे amusement park आहे. एक मोठाली जत्राच म्हणा ना..

वेगवेगळ्या राईड्सचा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी येथे रोज १०००० लोक भेट देतात. हे पार्क ६४ एकर परिसरात उभारलेले आहे जे १९८६ मध्ये सुरु करण्यात आले होते. येथे १०० पेक्षाही जास्त राईड्स आहेत. त्यापैकी ३४ राईड्स या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. याचा जास्त भर हा ड्राय राईड्स वर आहे. प्रत्येक वायोगातालील लोकांसाठी येथे राईड्स उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला राईड्सची भीती वाटत असेल तर डान्स फ्लोर, आइस स्केटिंग, बोलिंग एले, तुमचा मन नक्कीच आकर्षित करून घेईल.येथे येताना संपूर्ण दिवस राखून यावे. कारण १०० राईड्सचा आनंद घेताना दिवस कसा निघून जातो कळतही नाही.
पण बालपण मात्र नक्की परत येते..

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla