Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
गोराई बीच/ Gorai beach
मुंबईतील समुद्रकिनारे / Beaches and Coastal sites in Mumba

गोराई बीच

 एका बाजूला नारळाची झाडे, दुसऱ्या बाजूला सूर्यास्त, लांबलचक समुद्रकिनारा, घोड्यावरून रपेट म्हणजे गोराई बीच. जुहु बीच नंतर मुंबई उपनगरातील हा प्रसिध्द बीच आहे. येथे येण्यासाठी बोरीवली स्टेशन वरून बस किंवा रिक्षाने गोराई खाडी पर्यंत यावे लागते. नंतर खाडी पार करण्यासाठी येथे छोट्याश्या बोटीची व्यवस्था केली आहे. पलीकडे उतरल्यावर पुन्हा बस किंव रिक्षातून  गोराई बीच पर्यंत जाता येते. परंतु बीच वर आल्यावर प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. येथे येउन एखाद्या संध्याकाळी सुर्यास्ताचा आनंद उपभोगणे हे कायम आठवणीत राहील.

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla