Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
वेलंकनी चर्च उत्तन /Velankanni church uttan
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

वेलंकनी चर्च उत्तन

 

मदर मेरी वर जर तुमची आस्था असेल तर या चर्चला नक्की भेट द्या. उत्तन समुद्राकीनाऱ्यानजीक असलेला हे चर्च येथील स्थानिकांचे श्रद्धास्थान आहे. येथे केलेला नवस पूर्ण होतो असा त्यांचा विश्वास आहे. ख्रिस्ती बांधवांच्या प्रत्येक सणाला येथील स्थानिक या चर्चमध्ये एकत्र येतात आणि आपले सण साजरे करतात. त्याशिवाय एक वस्तू म्हणूनही या ठिकाणाला वेगेळे महत्व आहे, ते येथील शांततेमुळे आणि चर्चमधील सजावटीमुळे. अतिशय निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे चर्च असूनही या ठिकाणाला अजून गर्दीचा स्पर्श झालेला नाही. त्यामुळे येथे समाधानाचे चार क्षण नक्कीच घालवता येतील

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla