Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
कर्नाळा अभयारण्य / Karnala Bird Century
मुंबईतील बागा आणि उद्याने /Gardens ,Lakes , Forests

कर्नाळा पक्षी अरण्य 

पनवेल पासून २२ किमी अंतरावर कर्नाळ्याच्या डोंगरांच्या भोवताली हे अभयारण्य आहे. हे ४६४ चौ क़िमि. च्या परिसरात पसरलेले आहे. येथे पक्षांच्या १५० च्या वर प्रजाती आढळतात . तसेच हिवाळ्यात ३७ प्रजाती येथे काही काळापुरते स्थलांतर करतात . त्याशिवाय आशय मिनिवेट , थ्री टोड किंगफिशर , मलबार त्रोगोन, असे पक्षीही क्वचित आढळून आले आहेत. हे अभयारण्य सरकार मार्फत सांभाळले जाते. येथे फोटोग्राफर, निसर्गप्रेमी, तसेच शाळा कॉलेज चे विद्यार्थी देखील येतात. महाराष्ट्रातले हे एकमेव पक्षी अभयारण्य आहे. हे ज्या डोंगराच्या भोवताली स्थित आहे त्या डोंगराला लिंगोबाचा डोंगर असेही म्हन्तात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी व पक्ष्यांच्या प्रजातीची माहिती घेण्यासाठी येथे नक्की या. 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla