Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
वज्रेश्वरी वसई / Vajreshwari Vasai
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

 वज्रेश्वरी

पुराणात या ठिकाणाचा वाडवली या नावाने उल्लेख केलेला आढळतो. इंद्रदेवाच्या वज्रातून विजेच्या रूपाने देवी पार्वती येथे प्रकट झाली होती. तेंव्हापासून या ठिकाणाला वज्रेश्वरी हे नाव पडले. अशी येथील लोकांची मान्यता आहे. येथून ५ किलोमीटरच्या परिसरात गरम पाण्याचे २१ कुंड आहेत. वसई व भिवंडी या दोन्ही ठिकाणापासून वजरेश्वरि हे ठिकाण जवळ आहे. 

पोर्तुगीजांवर विजय मिळवण्यासाठी चिमाजी अप्पा यांनी याच देवीला साकडे घातले होते. व पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकल्यावर त्यांनी हे मंदिर बांधण्याचे देवीला दिलेले वचन पूर्ण केले. हे मंदिर शहरापासून लांब असले तरी या ठिकाणाची माहिती असलेले पर्यटक येथे आवर्जून येतात.

 


View Larger Map
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla