Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
तुंगारेश्वर मंदिर वसई /Vasai Tungareshwar Mandir
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

तुंगारेश्वर मंदिर वसई 

 

तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत २१७७ फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने व प्रसिद्ध आहे . वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्यामुळे , धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाल्यातलं खास आकर्षण बनल आहे. परशुरामाच येथे वास्तव्य होते. विमालासुर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला येथे येउन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासुर या राक्षसाने येथे केली अशी आख्यायिका आहे. तुंगारेश्वर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यनाचाच एक भाग आहे. परंतु मुंबई पासून थोडसं  लांब असलेले हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. धब्धब्याचा व थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या. एक दिवस पूर्ण मजेत जाइल याची शाश्वती बाळगा . 

 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla