Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
अर्नाळा बीच विरार / Arnala beach Virar
मुंबईतील समुद्रकिनारे / Beaches and Coastal sites in Mumba

अर्नाळा बीच विरार

अर्नाळा बीच-

   विरार स्थानकापासून ९ किमी अंतरावर वसलेले छोटास गाव म्हणजे अर्नाळा. मुंबई आणि वसई येथील लोकांची गर्दी असलेले प्रसिद्ध किनारा. पर्यटकांना आकर्षित करणारा हा किनारा वन डे पिकनिक साठी अत्यंत योग्य आहे. किनारावरील मोठ्या सुरु झाडांच्या सावलीतील आनंद अनुभवयाला पर्यटक येथे नक्कीच येतात. पोहण्यासाठी हा किनारा पोहण्यासाठी स्वच्छ नाही. त्यामुळे या किनर्‍याच्या आसपास असलेल्या रिसोर्टमध्ये एन्जोय करू  शकता. अर्नाळा बीच वर आनंद रिसोर्ट, म्हात्रे रिसोर्ट यासारखे रिसोर्ट तिथे उपलब्ध आहेत. वोटरस्पोर्ट्स, प्यारागल्यडिंग यांसारखे थरारक खेळ येथे अनुभवता येतील. त्याशिवाय अर्नाळा किल्ला आणि जीवदानी मातेचे मंदिर येथे बघण्यासारखी ठिकाणे आहेतच.

-प्रसाद शिंदे

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla