Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
टेक लेख
Android फोन विकत घेताना…….
टेक लेख

Android फोन विकत घेताना…….

mobile1आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण जास्त विचार न करता मोबाईलच्या दुकानात जाऊन सरळ “ चांगल्यातला मोबाईल दाखवा दादा” म्हणून तो जो मोबाईल देईल तो घेतो व नंतर त्याच कीमतीत याहुन चांगला फोन कोणी घेतला कि मग आपल्याला कुठे तरी वाटते की घेतानाच आपण ४ ठीकाणी विचारायला हवे होते. काही साध्या गोष्टी आपणाला माहीत असणे गरजेचे असते. आता आपल्या वापरानुसार android फोन घेणे हा थोडासा व्यैयक्तिक वीषय आहे पण आता चांगली व्यैशीष्ट्ये असलेली फोन्स बाजारात येत आहेत. मोबाईल बॉक्सवर configuration खालीलप्रमाणे पाहावे.

Read more...
 
मायक्रोमॅक्सचे बजेट स्मार्ट फोन्स
टेक लेख

मायक्रोमॅक्सचे बजेट स्मार्ट फोन्स

canwascanwasमायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीने आपले कॅनवस ब्लेज ४जी’, ‘कॅनवस फायर ४जी’ आणि ‘कॅनवस प्ले ४जी’ हे तीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यांची किंमत सामान्यांना परवडणारी आहे.
कॅनवस ब्लेज ४जी, ‘कॅनवस फायर ४जी’ या स्मार्टफोनची किंमत सहा हजार ९९९ रुपये आहे तर ‘कॅनवस प्ले ४जी’ ची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. हे तिन्ही स्मार्टफोनमध्ये ५.१ लॉलीपॉप ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

Read more...
 
मरावे, परी महाजालात उरावे……….
टेक लेख

मरावे, परी महाजालात उरावे……….

digital account passwordभीमबेटकाच्या गुहेतील आदिमानवाच्या शिकारीच्या चित्रकथीपासून, राजा महाराजांच्या राजमुद्रेपर्यंत, आणि मोहेंजो-दारोच्या सात शतकांच्या वसाहतीतील मातीच्या भांड्यांवरील नाक्षिकामापासून ते थेट आजच्या फेसबुकवरील शक्य त्या त्या माध्यमाद्वारे मानवाने आपापली खुण उमटवलेली आहे. आजच्या महाजालावर तर आपण प्रत्येक सोशल नेट्वर्किंग साईटवर अगणित माहिती प्रसिद्ध करत असतो. तोही प्रत्येक डाटाला एक परवलीचा शब्द ( password ) देउन. 

Read more...
 
सीगेट' आणि 'सॅमसंग' या कंपन्यांची 'वायरलेस हार्डडिस्क' बाजारात ….
टेक लेख

केवळ वायरलेस ……

Seagate Wireless Harddisk in Indiaगेल्या केवळ एका शतकात इन्फ्रारेड पासून आजच्या ब्लूटूथ वापरापर्यंत मजल मारणाऱ्या तंत्रज्ञानाने आता वायफायच्या वापरातून बिनतारी संपर्कतेची व्याख्याच बदलून टाकली आहे. आज इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक मानवाच्या हरएक यंत्रणेपर्यंत हायस्पीड वायरलेस इंटरनेट कम डाटा सर्विस पोहोचली आहे.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla