फॅशन लेख
दिवाळीसाठी खास पुरुषांच्या व लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन ट्रेंड्स …2015
फॅशन लेख

दिवाळीसाठी खास पुरुषांच्या व लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन ट्रेंड्स …

neharu jacketदिवाळी म्हणजे दीपोत्सवाचा सण या सणाला काही दिवसच शिल्लक असल्याने बाजारात खरेदीला वेग आला आहे. तस म्हटलं तर दिवाळीच शॉपिंग बायकांचा खास उत्साहाचा आणि आवडीचा भाग ,पण यंदा पुरुषांच्या आणि लहान मुलांच्या कपड्यांच्या फॅशन चे देखील वेगवेगळे ट्रेंड्स मार्केट मध्ये दिसत आहेत. शॉपिंग फक्त महिलांसाठीच असं नाही. यंदा पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठीही खास पॅटर्न बाजारात इन झाले आहेत.

Read more...
 
नवरात्र २०१५ - फॅशन ट्रेंड्स
फॅशन लेख

नवरात्र २०१५ - फॅशन  ट्रेंड्स 

navratri garabaरंगीलो मारो घागरो.... असो किंवा कुकडा तारा ढोल... असो सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत , गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस रंगांची उधळण असते. मग ते रंग रंगी बेरंगी घागरा चोळी चे असोत वा त्यावर घालणाऱ्या दागिन्यांचे ! हे सगळे आपल्या जीवनातही रंग भरतात. यावर्षीही बाजारात आलेल्या नवीन ड्रेसेस व दागिन्यांचे ट्रेंड खास तुमच्या साठी.  

Read more...
 
जीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….
फॅशन लेख

जीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….

jeansफॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं.

Read more...
 
फॅशन ट्रेंड्स खास नवरात्रीसाठी
फॅशन लेख

फॅशन  ट्रेंड्स खास नवरात्रीसाठी


रंगीलो मारो घागरो.... असो किंवा कुकडा तारा ढोल... असो सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत , गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस रंगांची उधळण असते. मग ते रंग रंगी बेरंगी घागरा चोळी चे असोत वा त्यावर घालणाऱ्या दागिन्यांचे ! हे सगळे आपल्या जीवनातही रंग भरतात. यावर्षीही बाजारात आलेल्या नवीन ड्रेसेस व दागिन्यांचे ट्रेंड खास तुमच्या साठी.  

Read more...
 
मॉन्सून शॉपिंग
फॅशन लेख

'मॉन्सून शॉपिंग'

पावसाळा आला की  मॉन्सून सेल ची धमाल सुरु होते. मुंबईत, पुण्यात अनेक मॉल्समध्ये  अनेक ब्रँड्सवर सेल सुरु होतात.हे सेल साधारणत: ऑगस्ट मध्यापर्यंत चालू असतात. आपला  वॉर्डरोब  नव्याने सजवण्यासाठी ही उत्तम वेळ असते. तसेच पावसाळ्यात पर्स, चप्पल, घड्याळे अगदी कपडे सुद्धा भिजले की खराब होतात. म्हणूनच पावसाळ्यात कोणत्या गोष्टींची काळजी कशी घ्याल आणि या  मॉन्सून सेल ची मजा घेत रस्ता शॉपिंगही कुठे कराल याबद्दल काही टिप्स .....

Read more...
 
" फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा.."
फॅशन लेख

    " फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा.."

health  is  wealth  म्हणतात ते काही चुकीच नाही. आळसे कार्यभाग संपतो असे म्हणतात, पण उत्तम आरोग्य असणाऱ्याला आळस कधीच येत नाही.याउलट लठ्ठपणा म्हणजे माणसाला कायम चिंताग्रस्त करणारी अवस्था.शिवाय यातून अनेक समस्याही निर्माण होतात. रक्ताचा उच्च दाब सांध्यांचे विकार मधुमेह यांच्यासारख्या गंभीर रोगांबाबाद स्थूलता हि निमित्त स्वरुपाची असते.म्हणूनच उत्तम आरोग्य राखायचे असेल तर त्याची गुरुकिल्ली म्हणजे रोजचा व्यायाम आणि संतुलित आहार!
आहार घेतल्याने शरीरात शक्तीचा साठ होत असतो आणि  कामांमुळे आणि रोजच्या कष्टांमुळे ती शक्ती खर्च होत असते. 

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla